एकांतात मिळणारा क्षण Marathi Shayri
Marathi Shayri एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये ... एकांतात मिळणाऱ्या Marathi Shayri क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन व्यक्त होतो... एखाद स्वप्न पाहन, ते फुलवण, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन, त्या धडपडीतला आनंद लुटून आणि दुदर्यवाणे ते स्वप्न भंग पावलं, तरी Marathi Shayri त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे... मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळेच !