आयुष्यात न विसरणारी गोष्ट....Marathi Shayri



Marathi Shayri 

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, 

पहिलं वहिल प्रेम असतं, हिवाळ्यातल्या 

गवतावर चमकदार, मोत्यासारख दव

असतं...

आयुष्यात निस्वार्थीMarathi Shayri आणि निरपेक्ष प्रेम 

केवळ आईच करू शकते...

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन 

करू नका...

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते...

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की 

आपण कोण आहोत,Marathi Shayriपण अपयशी होतो 

तेव्हा कळते की आपले कोण आहेत...

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या 

ओल्याव्यात असतो....

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari