आयुष्यातला तो क्षण Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो..
आयुष्यातल्या संधी Marathi Shayriकधीच संपत नाहीत,
एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर
उभी राहते...
आयुष्याने एक गोष्ट शिकवली...कोणी
किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द
साथ सोडतात, भावना अपुऱ्या पडतात
आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात....
आरामात जीवन Marathi Shayriजगायचे असेल तर एकूण
घ्या, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका....
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे....
एकच सूर होता सये माझ्या हृदयानी
छेडलेल्या गाण्यात,
तूच हवी होतीस शेवटपर्यंत उरलेलं आयुष्य
जगण्यात...

Comments
Post a Comment