एकांतात मिळणारा क्षण Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही
कळू देऊ नये ...
एकांतात मिळणाऱ्या Marathi Shayriक्षणाचं आपण काय
करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा
आपला दृष्टीकोन व्यक्त होतो...
एखाद स्वप्न पाहन, ते फुलवण, ते सत्यात
उतरावं म्हणून धडपडन, त्या धडपडीतला
आनंद लुटून आणि दुदर्यवाणे ते स्वप्न
भंग पावलं, तरी Marathi Shayriत्याच्या तुकड्यावरून
रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे
धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे...
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो
यामुळेच !

Comments
Post a Comment