आभार ईश्वराचे Marathi Shayri
Marathi Shayri पूर्वेकडे टपोरे अति लालबुंद न्यारे रवीबिंब पाहुनी तो अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा Marathi Shayri नव्याने दिन सज्ज जाहला होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा आभार ईश्वराचे मानू आता Marathi Shayri चला.