आभार ईश्वराचे Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
पूर्वेकडे टपोरे
अति लालबुंद न्यारे
रवीबिंब पाहुनी तो
अंधार पांगला
काही नवे कराया
काही नवे पाहाया
आता पुन्हा Marathi Shayri नव्याने
दिन सज्ज जाहला
होऊनी अंध रात्री
सैराट धावला जो
वाराही वाहणारा
थोडा सुखावला
माळेत जीवनाच्या
भरला नवा मणी हा
आभार ईश्वराचे
मानू आता Marathi Shayri चला.
.jpg)
Comments
Post a Comment