संवाद Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
संकल्प एक माझा
मी रोज पाळला
मित्रांसवे जरासा
संवाद साधला
नात्यातल्या जनांचे
संपर्क Marathi Shayri शोधले
मी रोज पाळला
मित्रांसवे जरासा
संवाद साधला
नात्यातल्या जनांचे
संपर्क Marathi Shayri शोधले
त्याच्यापुढे मनाचे
भांडार ओतले
ज्या ज्या क्षणी तयांना
मी हाक मारली
अति प्रेम भावनांची
बरसात Marathi Shayri जाहली
भांडार ओतले
ज्या ज्या क्षणी तयांना
मी हाक मारली
अति प्रेम भावनांची
बरसात Marathi Shayri जाहली
पण मी अबोल होता
संपर्क थांबला
परतून ना कुणीही
संवाद साधला
संपर्क थांबला
परतून ना कुणीही
संवाद साधला
.jpg)
Comments
Post a Comment