सोबत तुझी Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी
तू दिसताच एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या भान हरपून जावे
आतुर तुझी Marathi Shayri एक झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी
तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे
वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी
व्हावा तुझा जीव माझ्याच अंतरी
संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी
गंध प्रेमाचा पुरवीत Marathi Shayri तुझीच साथ हवी

Comments
Post a Comment