मैत्री.... Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
मैत्रीच्या रोपट्याला Marathi Shayri नेहमी प्रेमरूपी पाण्याचे
सिंचन आवश्यक असते.
मैत्री....
मैत्रीमध्ये जरुरी Marathi Shayri नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा हृदयाशी संवाद असता थेट !
मैत्री....
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग
म्हणजे त्यांना आपले
मित्र बनविणे होय....

Comments
Post a Comment