आज नकळत Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
आज नकळत त्या
विचारांचे भय
मजला वाटले
आज त्या दुराव्याचे
गूढ अंतरी Marathi Shayri दाटले
आज ते हरवलेले
नाते शब्दांचे आज ते उमटलेले
पडसाद भावनांचे
आज त्या प्रीतीच्या बहरात
न्हालेल्या क्षणांची
आज ती कोवळी
पानगळ Marathi Shayri नियतीची
.jpg)
Comments
Post a Comment