मनातली खंत Marathi Shayri

Marathi Shayri
 

माझ्या मनातली खंत 
का सांगू मी कोणा 
न सांगताच समजे 
असे कोणी 
Marathi Shayri नाही मना 

जपून ठेवल्या मी 
त्या आठवणीतल्या खुणा 
तुटुंब भरलेले डोळे 
तू बघ पुन्हा पुन्हा 

स्वप्न वाहून गेले त्यात 
हा काळ आहे जुना 
मनातल्या भावना 
झाल्या 
Marathi Shayri मनाच्या सुना 

दाट दुक्या सारखे दू:ख 
सावरत येई आश्रू पान्हा 
नियती सांग का घडला 
हा कोणता गुन्हा 

मोडून पाडला तू 
ह्या सवसाराचा कणा 
म सांगताच ओळखे 
असे कोणी नाही मना 

 





























Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari