मन.....Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं
वाढतात, तेव्हा ती झाडापेक्षा उंच होतात
आणि माणसांच्या Marathi Shayriसावलीत जेव्हा झाड
वाढतात, तेव्हा ती फक्त जगतात. वाढत
नाहीत. फक्त दिसतात, पण त्यांची वाढ
खुंटलेली असते....
डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली
कि सारे प्रश्न आपोआप सुटतात....
डोळे पाहणारे बरेच भेटतात
आयुष्यात....पणMarathi Shayriमन जाणणारे कमीच
असताच आयुष्यात....
तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे....
तारुण्यातील बेछूट वर्तन हे
वृद्धापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज
असते....वृद्धापकाळात ते व्याज
फेडावे लागते....

Comments
Post a Comment