उद्याचे सुख....Marathi Shayri

Marathi Shayri

परिस्थितीने लढायला शिकवल म्हणून मी 

लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी.... 


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा 

दिवस म्हणून जगाMarathi Shayriआणि प्रत्येक दिवशी 

जीवनाची नवी सुरुवात करा....


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू 

नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा ....


प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. 

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती 

असलीच पाहिजे....


प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचाMarathi Shayriआनंद अधिक 

असतो....   

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari