आयुष्याचा अर्थ Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
जीवनात समजदार बनून पण जगून
बघितलं पण पागल बनून जगण्यात खूप
मज्जा आहे....
जीवनातला अंधःकारMarathi Shayriनाहीसा करणारी
ज्योत म्हणजे हास्य...
जीवनाला अखेरची रेषा नसते. ते
क्षितिजासारखे रुंदावणारे आहे..
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या
मार्गाने सुटत नाही, दुःखही भोगले तरच
आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो....
जे घडत ते चांगल्यासाठीच....फरक
फक्त एवढाच असतोMarathi Shayriकी ते कधी आपल्या
चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या
चांगल्यासाठी असतं....

Comments
Post a Comment