आयुष्यात सर्वात वाईट तेव्हाच वाटत....Marathi Shayri


Marathi Shayri


चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या 
चांगल्यासाठी असतं....
जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे,
तोपर्यंत ते अर्धMarathi Shayriसंपून गेलेलं होत....
जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला 
दुसऱ्याचे दुःख कसे कळणार ? 
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला 
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे...कारण 
त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे 
चांगलेच कळालय....
ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि 
स्वास्थ्य अधिक....
ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख 
भोगलय तोचMarathi Shayriनेहमी इतरांना हसवू 
शकतो, कारण हसण्याची किंमत 
त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.... 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari