डोळ्यातील पाणी Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
एखाद्याशी हसता हसता तितक्याच
हक्कान रुसता आलं पाहिजे,
समोरच्याच्याMarathi Shayriडोळ्यातलं पाणी अलगद
पुसता आलं पाहिजे, मान अपमान
प्रेमात काहीच नसत, आपल्याला फक्त
समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे...
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं
लागतं, दुःखाचेMarathi Shayriकाटे टोचतानाही
खळखळून हसावं लागतं, जीवन यालाच
म्हणायचं असतं, दुःख असूनही दाखवायचं
नसत पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत, आणखी हसायचं असतं...

Comments
Post a Comment