मार्ग....Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
मनात आणलं तर या जगात अशक्य असं
काहीच नाही...
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही net
नाही, हे जितकं खरंMarathi Shayriतितकेच त्या प्रगतीचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं...
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे
मोठी केली, यावरून मोजता येते...
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू
होऊन चातकाची तहान भागविणे जास्त
श्रेष्ठ...
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयारMarathi Shayriव्हायचा आहे....
रडण्याने भविष्य बदलत नसते...
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता
शोधायला अपयश येते हेच खरे....

Comments
Post a Comment