स्वप्नांहून सुंदर...Marathi Shayri


Marathi Shayri 


सौंदर्य हे वस्तुत नसते; पाहणाऱ्यांच्या दृष्टीत 

असते...


स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट 

नाही, स्वप्न म्हणजेMarathi Shayriजे तुम्हाला झोपू देत 

नाही ते...


स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा...

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे 


दोघानांही जे जे हवे ते होईल साकार येथे...

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे 

ब्रीद...


हे देवा, मला खूप Marathi Shayriखूप आव्हान दे व ती 

पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे ! 

हृदयाची झेप बुद्धीच्या पलीकडची असते....

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari