चांगले जीवन Marathi Shayri
![]() |
| Marathi Shayri |
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या
लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते
निर्णय घ्यावे लागतात....
चांगल्या जीवनाचेMarathi Shayriरहस्य मजा करण्यात
नसून, अनुभवातून शिकण्यात आहे...
चालता चालता मागे वळून बघितले तर
क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते
जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ
शिड्या कमी अन गिळणारेMarathi Shayriसापाच जास्त
आहेत...
जगण्याचे दोन मार्ग आहेत, एक जीवनात
चमत्कार होत नाहीत, दुसरा जीवन हाच
चमत्कार आहे...

Comments
Post a Comment