गैरसमज Marathi Shayri
कळकळ ही जीवनाची सुरुवात करते तर
त्याग हा त्याचा शेवट करतो...
कायमच मागण्याMarathi Shayriकरण्यापेक्षा कधी तरी
काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर
वाटत...
काळ हे दुःखावरील सर्वात मोठे औषध
आहे. अश्रूंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो
काही काही दुःख एकट्यानेच सोसण्यात '
सुख असतं...
काही गैरसमज इतकेMarathi Shayriमनाला बोचतात...की
आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत
तोडून जातात...

Comments
Post a Comment