काही नाती बांधलेली असतात...Marathi Shayri
काही नाही बांधलेली असतात, ती सगळीच 
Marathi Shayri
खरी नसतात, बांधलेली नाती जपावी
लागतात, काही जपूनही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात....
कितीही म्हंटलMarathi Shayriतरी, मला तितकसं
व्यवहारीपणे वागता येत नाही..
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं '
या चातकाला व्याज मागता येत नाही...
केवळ योगायोग असे काही नाही
जीवनातील प्रत्येकMarathi Shayriघटनेला अर्थ असतो
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या
लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते
निर्णय घ्यावे लागतात....
Comments
Post a Comment