खोटं प्रेम




काळीज माझं टोकरून 
कशी हसतीय तू मनाला 
काळजावरील घाव बघून माझा 
आनंद तुझा गगनात मावेना 

येती माझ्या डोळा पाणी
इतकी खुश का तू राणी
मनावरील दिलेला घाव
तुला वाटतो का मोत्यावाणी 

सुर्यावणी प्रखर प्रेम माझ
तुलाच खरोखरच टोचल
माया लावली जीवापलीकडची
तुला थोताडंच कस वाटलं 

डाव्या बाजुच काळीज माझं
त्याचा निर्णय योग्य होता
तू खोटी नी प्रेम पण खोट
तो मनापासून खुणवत होता 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari