एकटं राहायला शिका
ना कुणाला मिळवायची तडफड असते..
कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं,
स्वत:चंच आपलं एक वेगळं विश्व असत..
खूप अवघड असत पण स्वत:च्या मनाला इतकं स्ट्रोगं
बनवा की त्याला कुणावर डिपेंड रहायची सवय नाही
लागली पाहिजे.
स्वत:ला इतकं स्ट्रोगं बनवा की कुणाच्या असण्याने,
नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला फरक नाही
पडला पाहिजे.
.jpg)
Comments
Post a Comment