जीवन असचं जगायचं असतं !

 


कधी कधी जीवनात 

इतक बेधुंद व्हावं लागतं 

दुखाचे काटे टोचतानाही 

खळखळून हसावं लागतं

जीवन यालाच म्हणायचं असत

दु:ख असूनही  दाखवायचं नसतं 

पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत 

आणखी हसायचं असत. 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari