जीवनातील नाती.....



जीवनात नाती तशी 
अनेकच असतात, 
पण ती जपणारी लोक 
फार कमीच असतात....| 
काही नाती असतात रक्ताची  
तर काही हृदयाची....| 

काही नाती असतात जन्मो-जन्मीची, 
तर काही..'काही क्षणापुरतीची'..| 

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी, 
पण वेळ आलीच तर वाकणारी....| 

काही नाती असतात, 
लांबूनच आपले म्हणणारी, 
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....| 

काही नाती असतात, 
पैशाने विकत घेता येणारी, 
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी....| 

काही नाती असतात, 
न जोडता सुध्दा टिकणारी 
तर काही जोडून सुध्दा तुटणारी.....| 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari