आयुष्य


 
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा | प्रेम 

मधुर आहे, त्याची चव चाखा | क्रोध घातक आहे, 

त्याला गाडून टाका | संकटे ही क्षणभंगुर आहेत, 

त्यांचा सामना करा | आठवणी या चिरंतन 

आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ||

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari