आई

 


डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी, 

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती, 

डोळे वटारूण प्रेम करते ती पत्नी, 

आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई.


आई...

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात 

अन खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते 

मला भूक नाही ती म्हणजे आई. 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari