बाबा...
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न
समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न
असणारा बाबा...!!
बाबा....
तुम्हीही कितीही
मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस
ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून
पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाब
.jpg)
Comments
Post a Comment