मैत्री


 

जिथे बोलण्यासाठी 

'शब्दांची' 

गरज नसते......,

आनंद दाखवायला 

'हास्याची' 

गरज नसते....., 

दुःख दाखवायला 

'आसवांची' 

गरज नसते...., 

न बोलताच ज्यामध्ये 

सारे समजते.....

ती म्हणजे 

;मैत्री' 

Comments

Popular posts from this blog

Morning English Shayari

Rain English Shayari

friendship English Shayari